Sadabhau Khot | सदाभाऊ खोत यांनी केले देवेंद्र फडणवीस यांचे तोंडभरून कौतुक | Devendra Fadnavis

2022-03-25 144

आमदार सदाभाऊ खोत यांनी गुरूवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे विधान परिषदेत तोंडभरून कौतुक केलं. आपले वडील लीलावती रुग्णालयात उपचार घेत असताना फडणवीस यांनी त्यांना दिलेल्या वचनाची आठवणही सदाभाऊ यांनी यावेळी सांगितली.




#SadabhauKhot #DevendraFadnavis #SadabhauKhotLatestNews #विधान_परिषद #bjp #DevendraFadnavisTwitter #MaharashtraPolitics #esakal #SakalMediaGroup

Videos similaires